NEWS
/ FEATURED
-
मुंबई,ठाणे,नवी मुंबईच्या बार मधील बांगलादेशी वेटर तरुणींचा उद्योगनगरीत आता हा भलताच उद्योग
चिखलीत बांगलादेशी असल्याच्या भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगेंच्या दाव्याला मिळाला दुजोरा उत्तम कुटेपिंपरीःराज्यातील डान्स बार वर राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर.आबा पाटील यांनी बंदी आणेपर्यंत मुंबई,नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील या बार मध्ये बांगलादेशी घुसखोर तरुणी डान्सर आणि वेटर म्हणून काम म्हणून काम करीत होत्या.डान्स बार बंदी नंतर ऑर्केस्ट्रा बार आणि साध्या बार मध्ये…
-

५२ कोटींच्या त्या प्रकरणातील संशयित नगरसेवकांना चौकशी समिती अगोदर भाजपा ची क्लीन चिट
बनावट उपसुचना प्रकरण मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना भोवणार,पण बदलीवर निभावणार? उत्तम कुटेपिंपरीःबोगस उपसुचनांव्दारे ५२ कोटी रुपये ठेकेदारांना दिल्याच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रकरणाला काल (ता.१५) वेगळे वळण मिळाले.त्यातील संशयित नगरसेवकांना याप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतच पत्रकापरिषद घेऊन काल क्लिन चिट दिली.त्यातून समितीची चौकशी व अहवाल पूर्वग्रहदषित करण्याचा व तिच्यावर दबाव…
-

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता दोन आयएएस अधिकारी
अतिरिक्त आयुक्त म्हणून प्रथमच सनदी अधिकाऱ्याची निय़ुक्ती उत्तम कुटेपिंपरीःकुलदीप जंगम यांच्या रुपाने प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेला अतिरिक्त आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी गुरुवारी (ता.१६)मिळाले. त्यांनी राज्य शासनाच्या सेवेतून येथे प्रतिनियुक्तीवर आलेले विजयकुमार खोराटे यांच्या परत पाठवणीने रिक्त झालेल्या जागी पदभार स्वीकारला.त्यामुळे आता प्रथमच पिंपरी पालिकेत आयुक्त व अतिरिक्त आयुक्त (१) असे दोन आयएएस अधिकारी नियुक्त झाले आहेत.दरम्यान,त्यातून…






