Tag: Pune
-

महाराष्ट्राची आजची अवस्था पाहिली की वाईट वाटतं – राज ठाकरे
२९ डिसेंबर २०२२ पुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत भाषण दिले. त्यावेळी त्यांनी राजकारणासह अनेक विषयांवर भाष्य केले. ज्या महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिले, ज्या मराठेशाहीने हिंद प्रांतावर राज्य केलं त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज अत्यंत बिकट आहे. ती पाहिली की वाईट वाटतं. अशी खंत त्यांनी…
-

मित्राकडून उसने घेतलेले १ कोटी ८८ लाख परत न देणाऱ्या व्यावसायिकास अटक
सुहास मातोंडकर : प्रतिनिधी पुणे : संकटात वेळोवेळी ज्याच्याकडून ७ कोटी रुपये उसने पैसे घेतले , त्यातील थकलेले १ कोटी ८८ लाख परत न करता, त्या मदत करणाऱ्या मित्रालाच खोटी तक्रार करून अडचणीत आणणाऱ्या व्यावसायिकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर न्यायालयाने या व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अमित अरुण बजाज ( रा. क्लाऊड ९,…
-

पुण्यात काजू कतलीसाठी स्वीटमार्टच्या मालकावर गोळीबारचा प्रयत्न
२१ डिसेंबर २०२२ पुणे पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील स्वीटमार्टमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ तरुणांना अटक केली. सुरज ब्रह्मदेव मुंडे, असं आरोपीचं नाव असून एक आरोपी त्याचा साथीदार अल्पवयीन आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता असलेल्या जोधाराम चौधरी यांच्या फुलपरी स्वीट मार्टमध्ये सुरज…
-

जैन बांधवांकडून आज पुणे बंदची हाक
२१ डिसेंबर २०२२ पुण्यातील जैन धर्मियांचे १५,००० दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यातील प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेला लक्ष्मी रस्त्यावर आज तुरळक गर्दी पहायला मिळत आहे. जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.
-

पुणे जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी ८० टक्के मतदान
१९ डिसेंबर २०२२ पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता १७६ ग्रामपंचायत साठी रविवार (ता.१८) रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. जिल्ह्यातील काही तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये तुरळक वादविवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये एकूण ३ लाख ३ हजार २१३ मतदारांपैकी २ लाख ४५ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अतिशय चुरशीने झालेले या निवडणुकांमध्ये…
-

रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे
१७ डिसेंबर २०२२ पुणे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची गृहविभागाने पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार…
-

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; बनावट कॉल सेंटर उध्वस्त
१६ डिसेंबर २०२२ पुणे पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईतील बनावट कॉल सेंटर उध्वस्त केलं आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल आणि फसवणूक करण्यात येत होती. पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. कॉल सेंटरमधून फेक कॉल द्वारे लोकांना लुटलं जात होतं. मुंबईतील मुलुंडमध्ये हे कॉल सेंटर होतं. येथे ४३ जण काम करत…
-

सायबर चोरट्यांचा व्यावसायिकाला तब्बल ३७ लाख रुपयांचा गंडा
१६ डिसेंबर २०२२ पुणे हायड्रॉलिक अॅसिड एक्स्ट्रॉक्ट ऑईल (सूर्यफुलाचे तेल) भारतात खरेदी करून विदेशात पाठविण्याच्या बहाण्याने तिघा सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका व्यावसायिकाला तब्बल ३७ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी, सहकारनगर पोलिसांनी जेसी सारा, खुशबू दत्ता, फ्रॉक डेव्हिस या तिघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सातारा रोड परिसरातील…
-

पुणे महापालिका – काम एका विभागात आणि पगार मात्र दुसऱ्या विभागात
१४ डिसेंबर २०२२ पुणे पुणे महापालिकेत ठरावीक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. कर्मचारी बदली झाली तरी जुन्याच विभागात काम करत आहेत आणि पगार मात्र बदली झालेल्या ठिकाणावरून काढत आहेत. असे पहिल्या यादीत १४५ जण आढळून आले आहेत. त्यामुळे संबंधित खातेप्रमुखांवर कारवाई करा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. महापालिकेतील सेवकांच्या बदल्यांविषयक २००४ मध्ये तत्कालीन…
-

बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
१४ डिसेंबर २०२२ पुणे रॅपीडो बाईक टॅक्सी बंद होण्यासाठी रिक्षा चालकांच्या प्रमुख मागणीसाठी बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समीती पुणे यांनी सोमवारी सकाळपासुन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. एकुण ३७ रिक्षा चालक…
