Tag: mns


  • महाराष्ट्राची आजची अवस्था पाहिली की वाईट वाटतं – राज ठाकरे

    महाराष्ट्राची आजची अवस्था पाहिली की वाईट वाटतं – राज ठाकरे

    २९ डिसेंबर २०२२ पुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत भाषण दिले. त्यावेळी त्यांनी राजकारणासह अनेक विषयांवर भाष्य केले. ज्या महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिले, ज्या मराठेशाहीने हिंद प्रांतावर राज्य केलं त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज अत्यंत बिकट आहे. ती पाहिली की वाईट वाटतं. अशी खंत त्यांनी…

  • माझा राजीनामा घ्यायला मी काय मंत्री आहे का? – सुषमा अंधारे

    माझा राजीनामा घ्यायला मी काय मंत्री आहे का? – सुषमा अंधारे

    २८ डिसेंबर २०२२ मनसेकडून सुषमा अंधारे यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी मनसेवर टीका केली. सरकारमधील नेतेच शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. या नेत्यांचा मनसे राजीनामा का मागत नाही? पण मनसे म्हणते की, सुषमा अंधारे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अरे माझा राजीनामा घ्यायला मी काय मंत्री आहे का?, असा संतप्त सवाल त्यांनी…

  • नाशिकमध्ये मनसेला खिंडार,अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षात फूट

    नाशिकमध्ये मनसेला खिंडार,अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षात फूट

    २८ डिसेंबर २०२२ नाशिक राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यातही ठाकरे गटातून फुटून येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतूनही अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, आता यात मनसेचाही नंबर लागला आहे. ठाकरे गटा पाठोपाठ मनसेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे नेते अमित…

  • मनसेचं हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार – राज ठाकरे

    मनसेचं हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार – राज ठाकरे

    २३ डिसेंबर २०२२ नागपूर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एक दिवसीय नागपुर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मनसेची खिल्ली उडवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले , गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो, तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज…

  • राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर स्वागतच – अब्दुल सत्तार

    राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर स्वागतच – अब्दुल सत्तार

    १६ डिसेंबर २०२२ मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र,अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारुगोळा साठवून ठेवलेला बरा, ज्यावेळी गरज लागेल तेव्हा हा दारुगोळा बाहेर काढेल, असं वक्तव्य केलं. यावर अब्दुल सत्तार यांना मनसेही महायुतीत…

  • मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन – रोहित पवार

    मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन – रोहित पवार

    १३ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. दोन्ही राज्यातील राजकीय भयानक तापलेले असताना, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना येण्यास बंदी घातली असली तरी आज राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी बेळगाव दौरा केला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणांना भेटी देत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील नेत्यांच्या भेटीही घेतल्या. रोहित पवारयांनी बेळगावहून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी…

  • चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण, राज ठाकरेंची मध्यस्थी; जाहीर केली भूमिका

    चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण, राज ठाकरेंची मध्यस्थी; जाहीर केली भूमिका

    १३ डिसेंबर २०२२ भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा या सर्व प्रकरणी मध्यस्थीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, नागरी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या सर्व प्रकरणात राज ठाकरे यांनी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने व्यक्त केली.यानंतर…

  • स्मशानभूमीत बैठक घेतली तर तिथेही जाईन, पण शहर कार्यालयात जाणार नाही – वसंत मोरे

    स्मशानभूमीत बैठक घेतली तर तिथेही जाईन, पण शहर कार्यालयात जाणार नाही – वसंत मोरे

    १० डिसेंबर २०२२ मनसे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा आपल्या पक्षावर नाराज असून नुकतीच पुण्यात अमित ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. अमित ठाकरे यांनी आपली बाजू ऐकून घेण्यासाठी बोलावलं होतं असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या नाराजीसाठी शहर कार्यालय जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता…

  • मी पक्ष सोडणार असं सांगितलेलं नाही – वसंत मोरे

    मी पक्ष सोडणार असं सांगितलेलं नाही – वसंत मोरे

    १० डिसेंबर २०२२ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक, माजी शहर अध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार का? अशी चर्चा रंगली आहे. यादरम्यान वसंत…

  • कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा – राज ठाकरे

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा – राज ठाकरे

    ०७ डिसेंबर २०२२ कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं असं ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीमावाद चिघळू नये, यासाठी…