Tag: ncp


  • अजित पवारांनाच विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची माहिती नाही; शिंदे गटाने लगावला टोला

    अजित पवारांनाच विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची माहिती नाही; शिंदे गटाने लगावला टोला

    ३० डिसेंबर २०२२ नागपूर राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. गुरुवारी मविआच्या काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल…

  • पवार कुटुंबियांविरोधात लवासा प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची मागणी

    पवार कुटुंबियांविरोधात लवासा प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची मागणी

    २९ डिसेंबर २०२२ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी सीबीआयमार्फत कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे पवार कुटुंबियांच्या अडचणी वाढू शकतात. पुण्यातील लवासा प्रकरणात मूळ तक्रारदार…

  • तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटणार – शरद पवार

    तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटणार – शरद पवार

    २९ डिसेंबर २०२२ पुणे केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर केला जात आहे. तपास यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकाऱ्यावर जी वेळ आली, ती वेळ आणि यातना अन्य कोणाला सहन कराव्या लागू नयेत, यासाठीही ही भेट असेल,अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. शरद पवार…

  • आता आरक्षण-आरक्षण बस झालं, पुण्यात शरद पवारांचं मोठं विधान

    आता आरक्षण-आरक्षण बस झालं, पुण्यात शरद पवारांचं मोठं विधान

    २९ डिसेंबर २०२२ पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान, त्यांनी आरक्षण आणि नव्या पिढीचं अर्थकारण यावर आपलं मत व्यक्त केलं. आता आरक्षण-आरक्षण बस झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही, तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त…

  • अनिल देशमुखांची सुटका खरंतर अगोदरच व्हायला हवी होती – रोहित पवार

    अनिल देशमुखांची सुटका खरंतर अगोदरच व्हायला हवी होती – रोहित पवार

    २८ डिसेंबर २०२२ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनानंतर सुटकेच्या आदेशास दिलेली स्थगिती तीन दिवसांची वाढविण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. देशमुख यांच्यावर सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केलेले आरोप हे ऐकिव माहितीवर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदविले. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर देशमुख आज कारागृहाबाहेर पडण्याची…

  • मंत्री दादा भुसेंची पोलिसांसमोरच दोघांना शिवीगाळ आणि मारहाण; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल

    मंत्री दादा भुसेंची पोलिसांसमोरच दोघांना शिवीगाळ आणि मारहाण; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल

    २७ डिसेंबर २०२२ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत दादा भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात. शिव्या देतात… मुख्यमंत्री…

  • राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर; शरद पवारांचे वारकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन

    राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर; शरद पवारांचे वारकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन

    २६ डिसेंबर २०२२ सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वारकऱ्यांबरोबर सोमवारी चर्चा केली. वारकऱ्यांची भूमिका जाणून घेत पवार यांनी संमय राखण्याचे आवाहन केले. सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वारकरी आक्रमक झाले आहेत. राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर…

  • कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप

    कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप

    २६ डिसेंबर २०२२ नागपूर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनादरम्यान आक्रमक होतांना पाहायला मिळाले. तर सिल्लोड येथील कृषी महोत्सवारून अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर आरोप केले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या ‘सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित…

  • सरकार विरुद्ध बोलणं ही काय अतिरेकी कारवाई झाली की काय? – जितेंद्र आव्हाड

    सरकार विरुद्ध बोलणं ही काय अतिरेकी कारवाई झाली की काय? – जितेंद्र आव्हाड

    २४ डिसेंबर २०२२ राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद परांजपे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यानंतर शिंदे गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.आनंद परांजपे…

  • सोमवारी सीमा प्रश्नावर ठराव घ्यायला सरकारला भाग पाडू – अजित पवार

    सोमवारी सीमा प्रश्नावर ठराव घ्यायला सरकारला भाग पाडू – अजित पवार

    २३ डिसेंबर २०२२ नागपूर कर्नाटक अधिवेशनात सीमाप्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. काळ्या पट्टया बांधून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर निषेध केला आहे. तर, सोमवारी सीमा प्रश्नावर सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू, असे विरोधी पक्ष अजित पवार यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी…