Author: Aapla Aawaj News
-

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस ग्राम सुरक्षा दल व पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन
शासन, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बसविणार – आमदार शरद सोनवणे यांची ग्वाही (नारायणगाव :- किरण वाजगे कार्यकारी संपादक)वाढत्या चोऱ्या तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जुन्नर तालुक्यातील सर्वच सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या वतीने तसेच स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली.वाढत्या चोऱ्या…
-

सफाई कामगार याची प्रामाणिकता, हरवलेला आयफोन मोबाईलधारक याला परत मिळून देण्यात आला…
दि. ३० जानेवारी रोजी सकाळी सुमारे ०८:०० वाजता वल्लभनगर गोल मंडई (ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत) येथे साफसफाई करताना सफाई कर्मचारी श्री सागर डावकर याला नवीन आयफोन सापडलं. त्यांनी तात्काळ आरोग्य विभाग यांच्या वरिष्ठ अधिकारी व ॲड. सागर चरण युवा मंच यांना संपर्क साधून सर्व घटना सांगितली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.…
-

तळेगावात कोयता गॅंगचा उच्छाद, एका तरुणाचा केला निर्घूण खून
११ मारेकऱ्यांत चार अल्पवयीन,बालगुन्हेगारीचा प्रश्न पुन्है ऐरणीवर उत्तम कुटे,संपादकपिंपरीःभावाला मारहाण करणाऱ्या तरुणाचा एकाने आपल्या दहाजणांच्या कोयता गॅंगच्या मदतीने भरदिवसा निर्घूण खून करून बदला घेतला.तळेगाव दाभाडे येथे ही घटना काल (ता.३१) सरस्वती शाळेजवळ घडली.त्यातून पुणे,पिंपरी चिंचवडनंतर मावळातही कोयता गॅंगने मोठा उच्छाद मांडल्याचे दिसून आले.११ मारेकऱ्यांत चार अल्पवयीन मुले असल्याने गंभीर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग पुन्हा दिसला.याव्दारे बालगुन्हेगारांचा…
-

इंद्रायणी पुन्हा फेसाळली,नदीचे पावित्र्य आणि वारकऱ्यांचे आरोग्य पणास
उत्तम कुटे,संपादकपिंपरीः महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेशसारख्या राज्यातीलही भाविकांची गंगेसारखे श्रद्धास्थान असलेली आणि पिंपरी-चिंचवडमधून इंद्रायणाी नदी पुन्हा फेसाळल्याचे शनिवारी (ता.१) दिसले. त्यामुळे पर्यावरण तथा नदीप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला.तसेच नदीप्रदूषण,नदी स्वच्छता,नदी सुधार आणि नदी पुर्नवसनाचा मुद्दाही यामुळे पुन्हा ऐरणीवर आला. गेल्या वर्षापासून दर महिन्याला इंद्रायणीचे पात्र फेसाळून ते जणू काही बर्फाच्छादित होत आहे. महिन्याभरापूर्वीच २९ डिसेंबरला इंद्रायणी अशीच…
-

मुलभूत सुविधा न देणाऱ्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीविरुद्ध सभासदांना उपनिबंधकांकडे तक्रार करता येते
सभासदांकडून मेंटेनन्स घेऊन त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या नाठाळ चेअरमन आणि सेक्रेटरी विरुद्धही सभासदांना तक्रार करता येते… सोसायटी मेंटेनन्सच्या नावाखाली सभासदांकडून करण्यात येते अव्वा की,सव्वा वसुली उत्तम कुटे,संपादकपिंपरीःएखादी हौसिंग गृहनिर्माण संस्था (सोसायटी) वा व्यापारी संकुलाच्या (कमर्शिअल कॉम्प्लेक्स) सभासदाने देखभाल व दुरुस्ती खर्च (मेटेंनन्स) दिला नाही,तर त्याच्याविरुद्ध सोसायटीची व्यवस्थापन समिती (मॅनेजिंग कमिटी) जिल्हा उपनिबंधकाकडे (डीडीआर) तक्रार करते.तशीच,जर…
-

पिंपरी-चिंचवडमध्येही भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षाचा बीडसारखाच आका ?
उत्तम कुटे,संपादकपिंपरीः बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत मोठा आका,छोटा आका (मास्टरमाईंड) असल्याचा आरोपच झाला नाही,तर एका खून आणि खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड हा छोटा आका मोक्का त पकडलाही गेला.बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी आका या शब्दाची मराठी साहित्यात भर यानिमित्ताने घातली. त्यानंतर हा शब्द राज्यभर वापरला जातो आहे.उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारात बीडसारखा आका…
-

“फसक्लास दाभाडे” सिनेमातील दिग्दर्शक कलाकारांचे नारायणगावात स्वागत
नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) आपल्याच मातीमध्ये तयार केलेल्या आपल्या चित्रपटाला आपल्याच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे या भागात फसक्लास दाभाडे चित्रपटाचे चित्रीकरण केल्याचे सौभाग्य मिळाल्याचा आनंद आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहील अशा भावना दिग्दर्शक व कलाकार हेमंत ढोमे यांनी नारायणगाव येथे व्यक्त केल्या.सध्या सर्वत्र गाजत असलेल्या “फसक्लास दाभाडे” या मराठी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक हेमंत…
-

जीबीएसने घेतला पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला बळी,उबेरचालक तरुणाचा झाला मृत्यू
उत्तम कुटे,संपादक पिंपरीःगंभीर नसल्याचे प्रशासन सांगत असलेल्या जीबीएस (Guillain – Barre Syndrome)या दुर्मिळ आजाराने पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला बळी घेतला. तो ३६ वर्षाचा पिंपळे गुरव येथील उबेरचालक आहे.पुण्यात एकजण या रोगाला बळी पडल्यानंतर त्याचे लोण आता उद्योगनगरीत आल्याने शहरवासियांत थोडे का होईना चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे त्यामुळे महापालिका आणखी सावध झाली आहे. महापालिकेने,मात्र हा जीबीएसचा संशयित…
-

कामातून स्वतःची ओळख निर्माण करा : संजय नाईकडे
रवींद्र खुडे विभागीय संपादक शिरूर : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे, जिल्हा परिषद पुणे येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचायत समिती शिरूर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी, दिनांक २१/०१/२०२५ रोजी तालुकास्तरावर सेफ्टी ॲण्ड सिक्युरिटी या विषयावर विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी मुख्याध्यापकांना…
-

‘आचल’ च्या मृत्यूनंतरही तिचे डोळे पाहणार सभोवतालचे जग
आचलच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबियांचा अवयव दानाचा स्तुत्य निर्णय किरण वाजगे, कार्यकारी संपादक नारायणगाव: हिवरे तर्फे नारायणगाव येथील रहिवासी असलेली आचल रवींद्र शिंदे या विद्यार्थिनीचा शनिवारी (दि.२५) रोजी मोटर सायकलवर जात असताना अपघातात मृत्यू झाला. अचलच्या मृत्यूनंतर काळजावर दगड ठेवून वडील रवींद्र रामभाऊ शिंदे, आई वर्षा आणि मामा विजय डुकरे यांनी मयत ‘आचल’ चे डोळे, फुफुस,…
