NEWS
/ FEATURED
-
शंभूसृष्टीच्या दोन निविदांवरून दोन भाजपा आमदार समर्थक भिडले
पिंपरी-चिंचवड भाजपा तील गटबाजी महापालिका सभेत झाली उघड प्रतिनिधीपिंपरीःभोसरी विधानसभा मतदारसंघात बोराडेवाडी,मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या शंभू सृष्टीच्या पन्नास कोटी रुपयांच्या दोन निविदांत अनियमितता आणि रिंग झाल्याचा आरोप तीन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थाय़ी समितीच्या सभेत शिवसेनेच्या सदस्या सुलभा उबाळे यांनी नुकताच (ता.११)केला.त्यामुळे बहूमत असूनही हा विषय स्थगित ठेवण्याची पाळी सत्ताधारी भाजपावर आली.तो महापालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत…
-

स्वीकृत सदस्य निय़ुक्तीचा घोळ शिस्तबद्ध भाजपात पि.चि.मनपा मध्ये कसा झाला?
पहिल्या सभेत होणारी ही निवड दुसऱ्या सभेतही न झाल्याने तिची हॅटट्रिक होणार का? उत्तम कुटेपिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्तीची घोषणा महापालिकेच्या पहिल्या सभेत गेल्या फेब्रुवारीत होणं अपेक्षित होतं.पण,ती काल १३ मार्चच्या दुसऱ्या सभेतही झाली नाही.ती एप्रिल पर्यंत पुढे गेली.दहापैकी विरोधी पक्ष राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील तीन नावे ४ मार्चच्या मुदतीत दिली. पण,सत्ताधारी भाजपाला ती देता…
-

विश्व हिंदू महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशाल भुजबळ यांची निवड
नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील रहिवासी व समाजसेवक विशाल भुजबळ यांची विश्व हिंदू महासंघच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील तळागाळात काम करणाऱ्या असामान्य नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळाली आहे. भुजबळ हे त्रिशक्ती उद्योग समूहाचे संस्थापक आहेत. व्यावसायिक यशाबरोबरच समाजसेवेतील कार्यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली…








