Author: Aapla Aawaj News


  • पुणे जिल्हा बँक निवडणूक: बिगुल वाजण्याआधीच शिरुमध्ये पहिला गुन्हा दाखल

    पुणे जिल्हा बँक निवडणूक: बिगुल वाजण्याआधीच शिरुमध्ये पहिला गुन्हा दाखल

    सोसायटी संचालकाला मारहाण!शिरूरला मतदान प्रतिनिधीच्या ठरावावरून राडा प्रतिनिधी पिंपरीः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC)निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच उत्तर पुणे जिल्ह्यात राजकीय धुमश्चक्रीला सुरुवात झाली असून थेट मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याने पहिला गुन्हा काल दाखल झाला.अद्याप अधिकृत निवडणूक जाहीर झालेली नसतानाही शिरूर तालुक्यात झालेल्या या राड्यामुळे ती जाहीर झाल्यावर किती मोठा राजकीय हंगामा होणार यामुळे पोलिस चिंतेत…

  • पिं.-चिं. पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी; सराईत इराणी चैन चोर पकडला, ३५ लाख रुपयांचे दागिने जप्त

    पिं.-चिं. पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी; सराईत इराणी चैन चोर पकडला, ३५ लाख रुपयांचे दागिने जप्त

    प्रतिनिधी ​पिंपरी:पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करीत मकोका सह ५ गुन्ह्यांत हवा असलेला सराईत इराणी चैन चोर फिदा इराणी याला नुकतेच जेरबंद केले.या कारवाईमुळे शहरातील १३ आणि पुण्यातील २ असे १५ चैन चोरीचे (चेन स्नॅचिंग)गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून ३५ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले…

  • स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

    स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

    राज्यस्तरीय कृती दलाच्या अध्यक्षपदी डॉ.नीलम गोऱ्हे,आ.उमा खापरे सदस्या प्रतिनिधी पिंपरी:राज्यातील स्त्रीभ्रूण हत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी तसेच जन्मावेळच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय कृती दलाची मंगळवारी (ता.८)स्थापना केली.त्याच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दलाच्या आठ महिला सदस्य आमदारांपैकी ६ विधान परिषदेतील असून त्यात पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे यांचा समावेश आहे.…

  • बारामतीत एसीबी ची मोठी कारवाई,५ लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात जाळ्यात!​

    बारामतीत एसीबी ची मोठी कारवाई,५ लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात जाळ्यात!​

    प्रतिनिधी, पिंपरीःबारामती तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार महेश अंकुश उगले (वय ३५, रा. फ्लॅट नं.४,विमलनाथ अपार्टमेंट,सुतार चाळ,विजयनगर,बारामती,जि.पुणे)याला ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.८) रंगेहात पकडले.त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.एका झुंबा डान्स क्लासविरुद्ध आलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी उगलेने तब्बल सात लाख रुपये लाच मागितली.त्यातील दोन लाख…

  • पि.चि.च्या निगडी,किवळे,मामुर्डी,चिंचवड,देहूरोड स्मशानभूमीच मरणासन्न अवस्थेत

    पि.चि.च्या निगडी,किवळे,मामुर्डी,चिंचवड,देहूरोड स्मशानभूमीच मरणासन्न अवस्थेत

    सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका शैलजा मोरे यांना प्रत्यक्ष पाहणीत दिसले विदारक चित्र प्रतिनिधी पिंपरीः शहरातील स्मशानभूमीच्या दूरावस्थेचा गंभीर प्रश्न माजी उपमहापौर व सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका शैलजा मोरे यांनी या महिन्याच्या महापालिका सभेत नुकताच (ता.२) मांडला होता.पणत्याला प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने थेट समस्येच्या मुळाशी जाऊन वस्तुस्थिती उजेडात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यानुसार आज महापालिकेच्या काही स्मशानभूमींची प्रत्यक्ष…

  • पुस्तकांच्या पलीकडचा एक सुंदर धडा – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

    पुस्तकांच्या पलीकडचा एक सुंदर धडा – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

    ” साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ज्ञान नव्हे तर जीवनाला योग्य दिशा देणारे ज्ञान” आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त, एस . एन . बी . पी.स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज रहाटणी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेरचा एक अतिशय अर्थपूर्ण धडा अनुभवला—ज्ञान केवळ मिळवायचे नसते, तर ते इतरांसोबत वाटायचे असते. या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांनी SNBP Rahatani येथील सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी एक…

  • महाळुंगे MIDC मध्ये रस्त्यावर गाड्या अडवून रील्स बनवणे पडले महाग; पोलिसांकडून ४ आलिशान गाड्या जप्त, ४ जणांवर गुन्हा दाखल!

    महाळुंगे MIDC मध्ये रस्त्यावर गाड्या अडवून रील्स बनवणे पडले महाग; पोलिसांकडून ४ आलिशान गाड्या जप्त, ४ जणांवर गुन्हा दाखल!

    ​ड्रोनच्या साहाय्याने शुटींग करत वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या हुल्लडबाजांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई! प्रतिनिधी ​पिंपरीःसोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लाईक्स-फॉलोअर्सच्या हव्यासापोटी सार्वजनिक रस्त्यावर रील्स बनवून इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या हुल्लडबाजांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काल दणका दिला. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत संत तुकाराम चौक ते मिंडेवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने चालवत ड्रोनद्वारे रील्स…

  • जुन्नर मध्ये खळबळ,नगरपरिषदेतील २ नगरसेवक व दोन नगरसेविकांच्या पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल

    जुन्नर मध्ये खळबळ,नगरपरिषदेतील २ नगरसेवक व दोन नगरसेविकांच्या पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल

    कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी देत राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांनी उकळली चार लाखांची खंडणी उत्तम कुटे पिंपरीः जुन्नर नगर परिषदेच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना काल समोर आली.तेथील दोन नगरसेवक आणि दोन नगरसेविकांचे पती अशा चौघांवर 4 लाख रुपयांची खंडणी उकळल्याबद्दल जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.त्यामुळे उत्तर पुणे जिल्हा हादरला आहे.मात्र,अद्याप एकाहा आरोपीला अटक झालेली नाही.ते सर्व राष्ट्रवादीचे…

  • अष्टविनायक श्री क्षेत्र ओझर येथे महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात

    अष्टविनायक श्री क्षेत्र ओझर येथे महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात

    नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)श्री अष्टविनायक तीर्थक्षेत्र म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या श्री क्षेत्र ओझर (ता. जूुन्नर) मध्ये गेल्या तीन दिवसांपासून महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.वेदमंत्रांचा निनाद, सुगंधी वातावरण आणि भाविकांची अथांग गर्दी येथे पाहायला मिळाली. निमित्त होतं ते नव्याने आकारास आलेल्या भव्य महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचं!…

  • अवैध बांधकामे आणि लॅण्ड जिहाद चा मुंबई परिसरातील मोर्चा भाजपाचे मा.खा.सोमय्य़ांनी वळवला थेट पुणे जिल्ह्याकडे

    अवैध बांधकामे आणि लॅण्ड जिहाद चा मुंबई परिसरातील मोर्चा भाजपाचे मा.खा.सोमय्य़ांनी वळवला थेट पुणे जिल्ह्याकडे

    जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्यात लॅण्ड जिहाद चे षडयंत्र सुरु असल्याचा केला मोठा दावा उत्तम कुटे पिंपरीः भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनंतर मुंबई परिसरातील अवैध बांधकामे आणि लँड जिहाद विरुद्धचा आपला मोर्चा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट पुणे जिल्ह्याकडे सोमवारी (ता.७) वळवला.जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळ शिवनेरी किल्याची पाहणी करून त्यांनी तेथे लॅण्ड…