पिंपरी चिंचवड शहरात नाताळ सण जल्लोषात साजरा

रविवारी मध्ये रात्री पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक गिरीजा घरात ख्रिस्ती बांधवांनी स्वागत गीते गाऊन,प्रार्थना करत येशूचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले,पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच चार्ज विद्वधुत रोषणाईने सुशोभित करण्यात आली होती.

रात्रीचे 12 वाजताच गिरीजा घरात उपस्थित असलेल्या ख्रिस्ती बांधवांनी येशू चे जल्लोशांत स्वागत केले ,ख्रिसमस साजरा करण्यासाठी ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एकमेकांना अलिंगन देत नाताळाच्या शुभेच्छा दिल्या,
चर्जच्या परिसरात येशूच्या जन्माच्या निमित्ताने गवताचे घरटे,जनावरे, व येशूच्या जन्माचे प्रसंगाचा देखावा करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *