निधन वार्ता – पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे यांना मातृशोक…

मातोश्री हौसाबाई रखमाजी फुलवडे यांचे निधन

पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे यांच्या मातोश्री हौसाबाई रखमाजी फुलवडे वय वर्षे 90 यांचे रविवार दि.31/01/2021 रोजी सायंकाळी 5.55 वाजता निधन झाले

अंत्यविधी सोमवार दि.01/02/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता कुकडी नदी तीरावर कांदळी येथे होईल

आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐💐💐💐