श्रीलंका येथे 26 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान होणाऱ्या युथ एशियन योगा गेम्स साठी निगडी येथील अभिश्री राजपूत यांची भारतीय संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय एशियन गेम्सचे सेक्रेटरी सुरेश गांधी सर यांनी ही निवड केली आहे.
अभिश्री या कोया फिटनेस अकॅडमीच्या संस्थापक असून त्यांच्या संघटनेतून पिंपरी चिंचवड मधील 13 मुलींची या भारतीय संघात निवड झाली आहे.
त्यामध्ये अनुष्का रानडे,आर्या जाधव,कश्र्वी गायकवाड, रुजल जोशी, आरोही राऊत, मनवा पंडित,मुक्ता जाधव, त्रिशा बंसल, ट्विषा सुहानी, सई निंबाळकर, प्रणिका गावंडे,जानवी मुळूक, अनविका वायकर,या सर्वांची निवड झाली आहे.
24 ऑगस्ट रोजी हा संघ एशियन गेम्स साठी रवाना होणार आहे…
पत्रकारांवरील गुन्हा मागे घेण्यात यावा या आशयाचे निवेदन मंचर पोलीस ठाण्यात देण्यात आले
निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्याबद्दल आवाज उठविणाऱ्या पत्रकारांवर…