ठळक घडामोडी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रविवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दिनांक – 3 फेब्रुवारी 2023

अपर्णा गुरव –
पिंपरी चिंचवड

 


 

 

●धीरज लिंगाडेंना 43 हजार 806 मतं
● मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रविवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार
●मुंबई – राऊतांकडून नारायण राणेंना मानहानीची नोटीस
●मुंबई- “राणे-सोमय्यांची 4 आण्याची लायकी नाही ‘
●पुणे – चिंचवड, कसब्यासाठी ठाकरे गटाची बैठक सुरू
●पुणे – कसबा पोटनिवडणुकी संदर्भात शिंदे गट, भाजपची बैठक
●पुणे – पुण्यात आज मनसेचा संकल्प मेळावा
●मुंबई – आदित्य ठाकरेंचा बॅनर अज्ञातांनी फाडला
●मुंबई – मुंबईसह प्रमुख शहरात हल्ल्याची धमकी
●पुणे – नव्या अभ्यासक्रमावरून MPSC विद्यार्थ्यांचे दोन गट
●रत्नागिरी – राजन साळविंच्या PA ला SB ची नोटीस
●ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा दावा- नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो
●नारायण राणे संभ्रमित झालेला माणूस – विनायक राऊत
●सोलापूर – सोलापूर- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी
●पालघर – पालघर मधील 900 शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता
●रायगड – नेरळ माथेरान टॉय ट्रेनचा प्रवास आता थंडगार होणार
●वर्धा – आजपासून 96 व्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
●राज्य – राज्यात गोवरची तीव्रता मार्चपर्यंत राहणार
●राज्य- आयुक्तांनी हंगामी अर्थसंकल्प मांडवा – अनिल परब
●राज्य 27 फेब्रुवारी पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
●मुंबई – गिरणी कामगारांच्या प्रश्न शिंदेचे संबंधित सचिवांना आदेश
●मुंबई – मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा निशाणा
●औरंगाबाद – विक्रम काळे सहकुटुंब कृष्णेश्वराच्या दर्शनाला
●सोलापूर – अमित ठाकरेंनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन
● गोंदिया – कचारगड यात्रेला आजपासून सुरुवात
●बुलढाणा- दारू विक्रीवरून पोलीस स्टेशनमध्ये जमावाचा गोंधळ
●बीड – जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे निदर्शन
●नाशिक – नशेत वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड
●मुंबई – मराठा उमेदवारांना EWS संधी नाही
●पंढरपूर – पंढरपुरात बच्चू कडू, अमित ठाकरे यांची भेट
●मुंबई – अदानी शेअर्सची घसरण सुरूच
● अमेरिका – श्रीमंतांच्या यादीत अदानी “टॉप 20” बाहेर
●मुंबई – धारावीचा पुनर्विकास रखडण्याची शक्यता
●नवी दिल्ली – BBC डॉक्युमेंट्रीवरून SCची नोटीस
●मुंबई अमुलचं दूध 3 रुपयांनी महागलं
●मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित
●पुणे – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्कार
●मुंबई – मुंबईची हवा अतिविषारी प्रदूषणाचा उच्चांक
●धुळे – धुळ्यात पुन्हा थंडीची लाट
●अमेरिका – कोरोना कधीच हद्दपार होणार – WHO
●लंडन – सुनक सरकारविरोधात लंडनमध्ये निदर्शन
●लंडन- वेतनवाढीसाठी 5 लाख लोकांची निदर्शनं
●मुंबई -धोनीचा ‘खाकी’ लोक व्हायरल
●नाशिक – महापालिकेत 2500 पदांच्या भरतीला मंजुरी
●राज्य दहावीच्या परीक्षेचा प्रवेशपत्र 6 फेब्रुवारीपासून
●कोल्हापूर – अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा अखेर बदलला
●नंदुरबार – दारूविरोधात महिला आक्रमक, साहित्याची होळी
●कल्याण, ठाणे – पगार 10 हजार आयटीकडून 1 कोटी 14 लाखाची नोटीस
●अंधेरी मनसेने अधिकाऱ्याला उठाबशा काढायला लावल्या
●पुणे – नव्या अभ्यासक्रमावरून MPSC विद्यार्थ्यांचे 2 गट
●अमरावती – अमरावती लुंगाडे विजयी, पाटील पराभूत
●मविआची 3 जागांवर बाजी, भाजपला 1 जागा
●उद्धव ठाकरेंचा अनुभव चांगला – अजित पवार
●पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतून आले होते – अजित पवार
●कसबा पोटणीवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आग्रही
●वर्धा – मुख्यमंत्र्यांसमोर विदर्भवाद्यांची घोषणाबाजी
●यवतमाळ – बंजारा समाजाची यवतमाळ- पोहरादेवी बाईक रॅली
●राज्य – 2 ते 25 मार्चदरम्यान दहावीची परीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *