ठळक घडामोडी : पुण्यात दोघांना अटक , 18 कोयते जप्त

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दिनांक – 1 फेब्रुवारी 2023
अपर्णा गुरव –


 

● पुणे – पुण्यात दोघांना अटक , 18 कोयते जप्त
● पुणे – कोयता गँगविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर
●पुणे – मनसे पदाधिकारी निवडणुकीसाठी आग्रही
●पुणे –  CM शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक
●पुणे – कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची आज बैठक
●पुणे – पुण्यात कोयता हवाय तर, आधारकार्ड द्या !
●पुणे – राईस पुलरच्या  नावाखाली 5-6 कोटींचा गंडा

●अमेरिका           – ‘फोर्ब्स’ अब्जाधीश यादीतून अदानी बाहेर
● नवी दिल्ली.      – धनकड, रिजिजुंविरोधात जनहित याचिका
●दिल्ली             – अब्दुल मक्की UN लिस्टेड दहशतवादी
●पाकिस्तान.       – पाकिस्तानात आता कांदा अडीचशे किलोवर
●अमेरिका          – अध्यक्ष बायडनच्या घरी FBI चे छापे
●दिल्ली.          – अदानी ग्रुपवरून विरोधकांची घोषणाबाजी

●बीड.            – मध्ये ऐकून 78 शिक्षकांवर कारवाई
●सोलापूर.      – सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित
● सोलापूर.     – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्कार
●नाशिक -YCMOU साठी लवकरच नवे कुलगुरू
● मुंबई – हुतात्म्यांच्या वारसांना वीस हजार पेन्शन, राज्य सरकारचा निर्णय
●गोंदिया – गोंदियात धान खरेदी पोर्टल बंद
●कोल्हापूर – अंबाबाई मंदिरात बसवला नवा पितळी दरवाजा
● नाशिक – नाशिक  मतमोजणी केंद्रावर गोंधळ, टेबले क्रमांक 13 वर गोंधळ
●अदानी ग्रुपचा 20 हजार कोटीचा FPO रद्द
● पिंपरी-चिंचवड – बेशिस्त वाहनचालकांनवर दंडात्मक कारवाई

● राज्यात 2-3 दिवस गारठा
● मुंबईची हवा दिल्लीपेक्षा तिप्पट प्रदूषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *