राजापूर तालुक्यातील दहापैकी सात ग्रामपंचायत वरती ठाकरे गटाचे वर्चस्व

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचं वर्चस्व आहे. दहापैकी सात ग्रामपंचायतवरती ठाकरे गटाचा भगवा तर एका ग्रामपंचायत वरती भाजप आणि दोन ठिकाणी गाव पॅनलकडे.

१ ) सागवे – ठाकरे गट
२ ) देवाचे गोठणे – गाव पॅनल ( बिनविरोध )
३ ) वडदहसोळ – ठाकरे गट (बिन विरोध )
४ ) आंगले – ठाकरे गट
५ ) भालावली – भाजप
६ ) केळवली -ठाकरे गट (बिनविरोध)
७ ) मूर -ठाकरे गट (बिनविरोध)
८ ) राजवाडी – गाव पॅनल
९ ) मोगरे – ठाकरे गट (बिनविरोध)
१० ) कोंडये तर्फे सौदळ – ठाकरे गट


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *