भंडाऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


भंडारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 19 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून यात महिलाराज पाहयला मिळाले आहे. तर, तब्बल 13 ग्रामपंचायतीत महिला सरपंच म्हणून निवडुन आल्या आहेत.

भंडारा तालुका

1) खराडी – आरती हिवसे (काँग्रेस)
2) परसोडी- नंदा वंजारी (अपक्ष)
3) राजेदहेगाव – स्वाती हुमणे (अपक्ष)
4) खैरी पुनवर्सन – सलिता गंथाड़े (अपक्ष)
5) संगम पुनर्वसन – शारदा मेश्राम (अपक्ष)
6) पिपरी पुनवर्सन- देवीदास ठवकर (शिंदे गट)
7) भोजपुर – संगीता मेश्राम (काँग्रेस)
8) केसलवाडा – आशु वंजारी (शिंदे गट)
9) खामाटा (टाकळी) -रुपाली भेदे (कॉंग्रेस)
10) सालेबर्डी- समता गजभिये (अपक्ष)
11) सिरसघाट – पुष्पा उत्तम मेश्राम (अपक्ष)
12) टेकेपार – प्रियांका कुंभलकर (अपक्ष)
13) तिड्डी- दत्तराम जगनाडे (काँगेस)
14) बोरगांव – संजय लांजेवार (राष्ट्रवादी)
15) ईटगाव – कविता चौधरी (अपक्ष)
16) सुरेवाडा – दीक्षा सुखदेव (अपक्ष)


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *