इंद्रायणी नगर भोसरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी :- दिनांक ३१ मार्च शिवसेना भोसरी विधानसभा व इंद्रायणीनगर शाखा यांच्या वतीने तिरुपती चौक, इंद्रायणी नगर भोसरी येथे शिवजयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियम पाळून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आकर्षक सजावट करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख माजी खासदार श्री शिवाजी दादा आढळराव पाटील, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष श्री नितीन लांडगे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख कामगार नेते श्री इरफान भाई सय्यद, खेड पंचायत समितीचे सभापती श्री भगवान पोखरकर, शिवसेना जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई उबाळे, नगरसेवक श्री संजय वाबळे, विधानसभा प्रमुख श्री धनंजय आल्हाट, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी श्री सुरज लांडगे ,श्री आबा लांडगे, श्री योगेश लोंढे, नगरसेविका सौ. नम्रता लोंढे, युवा सेना जिल्हा समन्वयक सचिन सानप, युवा नेते श्री अमित लांडगे, वाहतूक सेनेचे शहर संघटक श्री संजय यादव,श्री परशुराम आल्हाट, युवा सेना उप जिल्हा अधिकारी श्री कुणाल तापकीर,  श्री सर्जेराव आबा भोसले, श्री राहुल भोसले, श्री सतीश दिसले, विभाग प्रमुख श्री कृष्णा वाळके, श्री सुनील लांडगे, श्री हांडे काका, उद्योजक श्री शशिकांत वाली, श्री अर्जुन कदम, श्री धनंजय वाघ, श्री महादेव गोमे, श्री बाळू गुंजाळ, श्री उल्हास पानसरे, श्री अण्णा मटाले, श्री मारुती बांगर, श्री नितिन शिंदे श्री सुरेश टावरे, श्री साळके साहेब , श्री संजय नानेकर, श्री निलेश नानेकर, श्री अण्णासाहेब साकोरे , बजरंग दलाचे श्री कृष्णा वाघमारे,श्री मयूर बांगर, अमोल खुटवड, अतुल बांगर, श्री प्रशांत माळी, श्री भुषण गवारी ॲड श्री महेश गोसावी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना जिल्हा उप प्रमुख श्री निलेश मुटके, विभाग प्रमुख श्री विश्वनाथ टेमगिरे ,श्री रामदास गाढवे, उपविभाग प्रमुख श्री संदीप टोके, उद्योजक श्री बबन मुटके, श्री भरत भोसले, श्री दीपक गवळी, माजी विभागप्रमुख श्री कैलास नेवासकर ,श्री संभाजी राळे , श्री सुहास गटकळ,श्री बाळासाहेब दाते,श्री संतोष वरे, श्री दीपक सोनवणे, श्री राजेंद्र खोसे, श्री निवृत्ती अमूप, श्री राहुल बांगर, श्री संभाजी शिंदे श्री ज्ञानेश्वर शेळके, श्री व्यंकटेश आजेगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक गोवर्धन खाटकर, श्री धनेश गांजवे, श्री अभिजीत कसाळ , श्री सोमनाथ कासार यांनी केले