पुण्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालकपदाचा कार्यभार राजेश पाटील यांच्याकडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ ऑक्टोबर २०२२

पुणे


संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत श्री. राजेश पाटील, भाप्रसे (OR: 2005, संचालक, सैनिक कल्याण, पुणे) यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी आज हे आदेश जारी केले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *