कोरेगाव भीमा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशालीचे पूजन व मशाल प्रज्वलन

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१४ ऑक्टोबर २०२२

कोरेगाव भीमा (शिरूर)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडणुक मशाल चिन्हाचे पुजन व प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम कोरेगाव भिमा येथे पार पडला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश फडतरे व शिवसेना युवासेना शिरुर तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, शिवसेना विधानसभा संघटक वीरेंद्र शेलार, महिला संघटिका चेतना ढमढेरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भोंडवे, उपतालुकाप्रमुख अमोल हरगुडे, युवासेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, युवासेना पदाधिकारी संदिप शिंदे, विभागप्रमुख कौस्तुभ होळकर, दत्ता वारघडे, युवासेना सरचिटणीस संदिप दरेकर, वढु खुर्द शाखाप्रमुख शंकर दरेकर, बाळासाहेब दाते, मच्छिंद्र सासवडे, शहाजी पांडे, युवासेना उपतालुकाप्रमुख विनोद भंडारे (शाखा प्रमुख), सत्यवान तांबे (उपशाखा प्रमुख), शहाजी भंडारे (विभाग प्रमुख), स्वप्निल भंडारे, सुनील भंडारे, गणेश भंडारे, राहुल फडतरे, रामभाऊ पायगुडे, अजित फडतरे, योगेश फडतरे, सागर फडतरे, शंकर कसबे, करण कसबे, महेश फडतरे, तेजस फडतरे, माऊली जाधव, दिलीप फडतरे, संदिप फडतरे, प्रविण गाडेकर, अमर ढेरंगे, अभिषेक सव्वाशे, अभि चव्हाण, अभिषेक काशिद, अक्षय पवार, प्रशांत सुतार, योगेश दरेकर, शोएब पठाण, अजित भिसे, अभय आढाव, सुजीत विरोळे, अभिषेक सुर्वे, निरज गिरी आदि शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन मनोगते व्यक्त करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *