महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार – सचिन साठे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :- २२ मार्च २०२१
सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडून त्या विरोधात लढा उभारा, असे आवाहन पिपंरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच, महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार काम करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या

महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत
पोहोचविणार – सचिन साठे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :- २२ मार्च २०२१
सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडून त्या विरोधात लढा उभारा, असे आवाहन पिपंरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच, महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार काम करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठक रविवारी प्राधिकरण आकुर्डी येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, विष्णूपंत नेवाळे, सुदाम ढोरे, तुकाराम भोंडवे, बिंदु तिवारी, मयूर जैयस्वाल, मकरध्वज यादव, सज्जी वर्की, सुनिल राऊत, भाऊसाहेब मुगूटमल, दिलीप पांढरकर, किशोर कळसकर, बाबा बनसोडे, कुंदन कसबे, विशाल कसबे, शहाबुद्दीन शेख, लक्ष्मण रुपनर, शाम अगरवाल, भास्कर नारखेडे, पांडुरंग जगताप, अॅड. अनिरुध्द कांबळे, हिरामण खवळे, प्रतिभा कांबळे, शितल कोतवाल, मीना जगताप, आशा काकडे, हुरबानो शेख, सतिश भोसले, विठ्ठल कळसे, सचिन नेटके, दिपक जाधव, सुरेश लिंगायत, अक्ष.य शहरकर, सुभाष भुषाणे, निलकुमार घागरे, सचिन गवारे, राजेंद्र काळभोर, मोहन अडसूळ, विवेक भाट, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, वसिम शेख, चंद्रशेखर जाधव आदी उपस्थित होते.
सचिन साठे पुढे म्हणाले की, मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या दृष्टीने काँग्रेसने कामाला लागणे गरजेचे आहे. सर्व पराधिका-यांनी आपआपल्या भागात बुथ कमिट्या व वॉर्ड कमिट्या लवकरात लवकर स्थापन कराव्यात. त्याचा अहवाल पक्षाकडे द्यावा. शहरातील आपआपल्या भागातील जनतेचे प्रश्न, गोर-गरिबांच्या समस्या अधिक आक्रमकपणे प्रशासनासमोर मांडाव्यात. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी साठे यांनी केले.

बैठक रविवारी प्राधिकरण आकुर्डी येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, विष्णूपंत नेवाळे, सुदाम ढोरे, तुकाराम भोंडवे, बिंदु तिवारी, मयूर जैयस्वाल, मकरध्वज यादव, सज्जी वर्की, सुनिल राऊत, भाऊसाहेब मुगूटमल, दिलीप पांढरकर, किशोर कळसकर, बाबा बनसोडे, कुंदन कसबे, विशाल कसबे, शहाबुद्दीन शेख, लक्ष्मण रुपनर, शाम अगरवाल, भास्कर नारखेडे, पांडुरंग जगताप, अॅड. अनिरुध्द कांबळे, हिरामण खवळे, प्रतिभा कांबळे, शितल कोतवाल, मीना जगताप, आशा काकडे, हुरबानो शेख, सतिश भोसले, विठ्ठल कळसे, सचिन नेटके, दिपक जाधव, सुरेश लिंगायत, अक्ष.य शहरकर, सुभाष भुषाणे, निलकुमार घागरे, सचिन गवारे, राजेंद्र काळभोर, मोहन अडसूळ, विवेक भाट, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, वसिम शेख, चंद्रशेखर जाधव आदी उपस्थित होते.
सचिन साठे पुढे म्हणाले की, मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या दृष्टीने काँग्रेसने कामाला लागणे गरजेचे आहे. सर्व पराधिका-यांनी आपआपल्या भागात बुथ कमिट्या व वॉर्ड कमिट्या लवकरात लवकर स्थापन कराव्यात. त्याचा अहवाल पक्षाकडे द्यावा. शहरातील आपआपल्या भागातील जनतेचे प्रश्न, गोर-गरिबांच्या समस्या अधिक आक्रमकपणे प्रशासनासमोर मांडाव्यात. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी साठे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *