नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि सत्ताधारी आमने-सामने असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी जास्त म्याव म्याव केलं, तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत असा इशारा दिला आहे.

ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावर बोलताना नितेश राणे म्हणाले सर्वात जास्त मानसिक त्रास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटंबाने दिला आहे. याचे अनेक पुरावे आहेत. आदित्य ठाकरेंनी जास्त म्याव म्याव केली तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *