निधन वार्ता महादेव महाबरे यांचे दुख:द निधन

जुन्नर शहरातील प्रसिद्ध हाॅटेल व्यवसायिक .श्री महादेव मल्हारी महाबरे (वय ७०)यांचे मंगळवार दिनांक १७/११/२०२० रोजी रात्री ०८:१० वाजता दुःखद निधन झाले आहे.

अंत्यविधी बुधवार दि.१८/११/२०२० रोजी सकाळी ११ वाजता महाबरे वाडी बुवासाहेब पानवठा या ठिकाणी होईल

शोकाकुल – श्री गणेश महादेव महाबरे
श्री धनेश महादेव महाबरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
सुर्या ग्रुप जुन्नर
दिपेशसिंह परदेशी – उपनगराध्यक्ष जुन्नर नगरपरिषद
जुन्नर तालुका राजपुत परदेशी समाज संघना
यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐🙏🙏💐💐🙏🙏💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *