Laptop Yojana | एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना २०२४ विषयी माहिती…

Laptop Yojana | एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना २०२४ विषयी माहिती…

ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार विद्यार्थी भारतातील मुख्य रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार विद्यार्थी मॅनेजमेंट किंवा एखादा तांत्रिक कोर्स करत असावा.
 • अर्जदार एखाद्या टेक्नीकल एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा.
 • अर्जदार विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असावी.
 • विद्यार्थ्यांचे वय अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.विदयार्थीच्या घरातील कुठलीही व्यक्ती आयकर भरत नसावी.

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

Laptop Yojana लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत

 • आधार कार्ड झेरॉक्स
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • शैक्षणिक योग्यता दस्ताऐवज
 • पासपोर्ट साईज दोन फोटो
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी

लॅपटॉप योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्याला योजनेचा लाभ कधी प्राप्त होईल?

ह्या योजनेचा लाभ लाभार्थी विद्यार्थ्यांना २०२४ मध्ये कोणत्याही एका महिन्यात दिला जाऊ शकतो.

यासाठी बोर्डाकडून तयार देखील सुरू करण्यात आली आहे.लवकरच ह्या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपणास याची आॅफिशिअल यादी उपलब्ध करून देण्यात येईल.

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे ?

 1. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एआयसीटीई संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.aicte/india org/scheme वर जावे लागेल.
 2. एआय सीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर आपणास वन स्टुडंट वन लॅपटॉप ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 3. यानंतर योजनेचा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे.अर्ज भरून झाल्यावर तो सबमिट करायचा आहे.अणि भरलेल्या अर्जाची एक प्रत देखील काढुन घ्यायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *