पी.पी.एम बाल शिक्षण मंदिरात दिपावली निमित्त दिप उत्सव साजरा

खडकी शिक्षण संस्था च्या बाल शिक्षण मंदिरात दिपावली उत्सव माजी नगरसेवक दत्ताजी बहिरट लायन क्लब पिंपळे सौदागर अक्टिव च्या ॲड.शोभा कदम  यांच्या हस्ते सरस्वती पुजन करून तसेच दिवे लावून
करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक व पी पी एम बालमंदिराचे अध्यक्ष  राजेंद्र भुतडा,संचालक सुधीर फेंगसे ,मधुकर टिळेकरसर, मोहन लोणकरसर, मनीषा राठोडमॅडम, विशाल जाधव,नसिर सुर्व,बाबा सय्यद,तसेच पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी मुलांना  बरोबर फाटके वाजवून तसेच दिप उत्सव करून त्यांच्या सोबत दिपावली सण साजरा करण्यात आला.

मुलांच्या आनंदात माजी नगरसेवक दत्ताजी बहिरट व ॲड.शोभा कदम सहभागी झाले .
बालवाडीच्या प्रमुख सौ.शुंभागी बरेल्लु,शिक्षिका वंदना शिवशरण,सेविका हेमा आहिर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले , संचालक सुधीर फेंगसे यांनी  मुलांना फटाके  देऊन त्याचा उत्साह वाढविला,
दिपावली सुट्टीच्या आधी दिवाळी साजरी करून पालक मुलांना दीपावली सणचा अनुभव करून दिला.
शेवटी मिठाई तसेच दिपावली गृहपाठ पुस्तक मान्यवराच्या हस्ते देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्ता बहिरट म्हणाले कि,मुलांना दिवाळी सुट्टीत पालकांनी सणा बरोबर रोज एक तास अभ्यास करण्या साठी द्यावा.
सुत्रसंचालन वंदना  शिवशरण यांनी केले व शेवटी आभार सौ.शुंभागी बरेल्लु यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *