पिंपरी चिंचवड ठाकरे शिवसेना गटला मिळाले मोठे बळ,जम्बो कार्यकारणी जाहीर.

पुणे, दि.30/9/2023 ( प्रसन्न तरडे )

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्हयातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

उपशहरप्रमुख : राजाराम कुदळे (पिंपरी विधानसभा) . शहर संघटक : प्रवीण राजपूत (पिंपरी चिंचवड). शहर समन्वयक : आकाश चतुर्वेदी (पिंपरी चिंचवड). विधानसभा समन्वयक : राजेंद्रसिंग राठोड (भोसरी विधानसभा), रियाज खान (भोसरी विधानसभा) . प्रभारी विधानसभा संघटक : भाविक देशमुख (पिंपरी विधानसभा). विभागप्रमुख : रवि कोवे (बोपखेल), विठ्ठल कळसे (रामनगर), प्रदीप महाजन भोसरी विधानसभा विधानसभा समन्वयक : रियाज खान विभाग संघटक : बाळासाहेब मोरे (प्रभाग क्र. ११)

पद आणि कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे-

(आकुर्डी), विपुल टेहरे (अजमेरा), विकास पिल्ले (लिंकरोड, भाटनगर, दर्शन हॉल), विजय आढाव (पिंपरी कँप). ( भोसरी विधानसभा), सयाजी कदम ( भोसरी श्रीमती अश्विनी जाधव (प्रभाग क्र. २२). विधानसभा), कुंडलिक लांडगे (भोसरी विधानसभा). विधानसभा संघटक : श्याम लांडगे (भोसरी विधानसभा). शाखाप्रमुख : संजय वाळके (प्रभाग क्र. ६), संतोष भोसले (प्रभाग क्र. ७), अनिकेत कांबळे (प्रभाग क्र. ७), प्रमोद बेगार (प्रभाग क्र. ७), मुरलीधर जहागीरदार (प्रभाग क्र. ७), वैभव दुराफे (प्रभाग क्र. ७), अनिल दुराफे (प्रभाग क्र. ७), , हेमंत खराबे (प्रभाग क्र. ८), संतोष पवळे (प्रभाग क्र. ९), संजय दुसुंगे (प्रभाग क्र. ९), अमोल भिसे (प्रभाग क्र. ९), नईमलालखान पठाण (प्रभाग क्र. ९), संदीप इंगळे (प्रभाग क्र. १०), प्रकाश सहाने (प्रभाग क्र. ११), युवराज पालकर (प्रभाग क्र. ११), संदीप कुंभार (प्रभाग क्र. ११), संदीप सूर्यवंशी (प्रभाग क्र. ११), गोवर्धन कराले (प्रभाग क्र. १३), संभाजी मासुळकर (प्रभाग क्र. १६), राहुल जाधव (प्रभाग क्र. १६), अमोल पटे (प्रभाग क्र. १६), सुमित देवकर (प्रभाग क्र. २२), गुलाब मोरे (प्रभाग क्र. २२), सुनील शिंगे (प्रभाग क्र. २२), सचिन शहाणे (प्रभाग क्र. २२), राहुल जाधव (प्रभाग क्र. २२), अमर पवार (प्रभाग क्र. २२). उपविभागप्रमुख : रविराज मांडवे (संत तुकाराम नगर ), रितिक भाट (पिंपरी), किरण रोकडे (बोपखेल), तुषार टोणपे (पिंपरी), परशुराम बसरकोड ( विद्यानगर ). विभागप्रमुख : योगेश बोऱ्हाडे (प्रभाग क्र. ९), रावसाहेब कवडे (प्रभाग क्र. ११), सुरेश पाटोळे (प्रभाग क्र. २२)शाखाप्रमुख : प्रज्वल ढमाळे (महेशनगर), विशाल खंडाळे (फुलेनगर), साहिल शहा (संत तुकाराम नगर ), कदम (विद्यानगर), परशुराम जाधव (विद्यानगर), विजय चव्हाण (विद्यानगर), तुषार खर्चणे ( हुतात्मा भगतसिंग दापोडी), विकी करपे (अशोकनगर बौद्धनगर), सलीम शेख ( आंबेडकर नगर कॉलनी १६ नं. बिल्डिंग), वसंत कदम ( भाटनगर), दत्ता लोहार ( भाटनगर), अंकुश गायकवाड (लालटोपीनगर), विशाल साळवी (एम्पायर इस्टेट), राजेश कांबळे (बोपखेल), अभिजित मागडे (पिंपरी), गणेश माचरे (पिंपरी). उपविभाग प्रमुख : आतिष जाधव (प्रभाग क्र. १), राजकुमार बाबर (प्रभाग क्र. ६), कैलास तापकीर (प्रभाग क्र. ६), मिथुन गजरे (प्रभाग क्र. ७), प्रमोद सोनटक्के (प्रभाग क्र. ७), लक्ष्मण पाटील (प्रभाग क्र. ७), सुनील कुंभार (प्रभाग क्र. ७), बळवंत दातकर (प्रभाग क्र. ९), जितेंद्र गोसावी (प्रभाग क्र. ९), ज्ञानेश्वर भोपते (प्रभाग क्र. १०), विकास चासकर (प्रभाग क्र. १०), संभाजी शिंदे (प्रभाग क्र. ११), आनंद हिंगे (प्रभाग क्र. १३), राजेश गायकवाड (प्रभाग क्र. १६), विकास जाधव (प्रभाग क्र. २२), रोहित साबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *