पिंपरी चिंचवड :
एडिटर गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषद व पत्रकार हल्ल्यासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव सभारंभ आज पिंपरी शहरातील ग.दि माडगूळकर या सभागृहात संपन्न होत आहे.पत्रकार हल्ला कायदा परिषदेचे पहिल्या सत्राला सुरुवात झालेली आहे.या कार्यक्रमांकाला प्रमुख संपादक व पत्रकार यांच्या उपस्तित पहिल्या सत्राला सुरुवात झाली.सुरवातीला प्रथम पत्रकार म्हणजे काय या विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच संदीप महाजन यांनी आपले मत व्यक्त केले कि माझ्यावर जो हल्ला झाला सर्व मीडियाने दाखवला गेला ज्या मुलीवर अन्याय झाला होता त्या मुलीचा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालू ठेवला म्हणून माझी भूमिका ठाम ठेवली होती उज्जवल निकम सारख्या वकिलीनी हा खटला चालवावा अशी मागणी केली. यावेळी ते बोलले त्या मुलीच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिल्यामुळे स्थानिक आमदारच दबाव माझ्यावर होता.
काही गावगुंडांनी माझ्यावर हल्ला केला पण माझ्या भूमिकेवर मी ठाम होतो.समाजापुढे मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं पण पत्रकार संघटना माझ्यासाठी महाराष्ट्रातून उभ्या राहिल्या,त्यामुळे मी इथे स्टेज वर मी तुमच्यापुढे उभा आहे
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील न्युज 18 चे लोकमत पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर हल्ला झाला विषयी चर्चा करण्यात आली.
तसेच या सत्रामध्ये आप आपल्या पत्रकारीतेत्या क्षेत्रातील आणूभव शेअर केले .
या सत्रा मध्ये चर्चा करण्यात आली की पत्रकार का विकला जात आहे तर त्याचे घर चावण्यासाठी त्या पत्रकाराला करावे लागत हे ब़द करण्यासाठी पत्रकारांसाठी चांगले मान धन दिले गेले पाहीजेत असे मत यावेळी प्रमुख मान्यवरांनी केली.