२०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाचे मुद्दे । काय स्वस्त काय महाग ?

आपला आवाज न्यूज नेटवर्क

अर्थसंकल्प 2023

——————–

– 200 बायोगॅस प्लांट उभारणार
‌- ऊर्जा क्षेत्र – 35 हजार कोटी
‌- कृषी कर्ज लक्ष्य – 20 लाख कोटी
‌- रोजगारासाठी कौशल्य विकासावर भर
‌- नैसर्गिक खत वापरला प्रोत्साहन
‌- जुन्या गाड्या मोडीत काढणार
‌- मोडीत काढण्यासाठी राज्यांना मदत
‌- 5 मेट्रिक टन हायड्रोजन उत्पादन लक्ष्य .
‌- हरित विकासावर सरकारचा भर
‌- 0 कार्बन उत्सर्जनासाठी योजना
‌- ऊर्जा विभागासाठी 50 हजार कोटी
‌- PM घरकुल योजना निधीत वाढ
‌- राज्यांना 50 वर्षासाठी बिनव्याजी कर्ज
‌- आपला जिल्हा आपलं उत्पादन योजना
‌- पॅन कार्ड चा कॉमन ओळखपत्र म्हणून वापर
‌- नॅशनल डेटा गव्हर्नर पॉलिसी आणणार
‌- राज्य, केंद्र सरकारची जुनी वाहने भंगारात काढणार
‌- डिपॉझिट मर्यादा 15 वरून 30 लाख
‌- महिला बचत योजना – 2 लाख गुंतवणूक सूट
‌- जेष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना
‌- जेष्ठांना अधिक बचत करता येणार
‌- इलेक्ट्रिकवाहन स्वस्त
‌- मोबाईल फोन स्वस्त होणार
– चांदीचे दागिने महाग होणार

■ 2023 चा अर्थसंकल्प जाहीर |  नवी कर रचना काय असणार

● 0 ते 3 लाखांवर.       –        0 % कर
● 3 ते 6 लाखांवर        –        5% कर
● 6 ते 9 लाखांवर        –       10% कर
● 9 ते 12 लाखांवर      –       15% कर
● 12 ते 15 लाखांवर.   –      2% कर
● 15 लाखांवर            –      30 % कर

 

———————–

● गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार
● मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा , 2 लाख कोटींचा खर्च
● PM अन्नपूर्ण योजनेची सुरवात करणार
● भारत जगात 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
● अर्थसंकल्पात सर्वाना सामावून घेतलंय
● भारताचा आर्थिक विकास दर चांगला
● तुरुंगात असणाऱ्या गरिबांच्या जामिनासाठी मदत करणार
● शहरी भागातील पायाभूत सुविधांसाठी 10 हजार कोटींची तरतूद
● देशात 50 नवी विमानतळ उभारली जाणार
● हेलिपोटर्स आणि एअर ड्रोम देशातच तयार केले जाणार

———————–

तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल

● 7 लाखापर्यंतच्या उत्पादनावर कोणताही कर नाही
● 9 लाखाच्या उत्पादनावर 46 हजार 800 कर भरावा लागणार
● 10 लाखाच्या उत्पादनावर 62 हजार 400 कर भरावा लागणार
● 12 लाखाच्या उत्पादनावर 93 हजार 600 कर भरावा लागणार

———————–

काय स्वस्त , काय महाग

● मोबाईल स्वस्त
● सोनं महाग
● चांदी महाग
● सिगरेट महाग
● इलेक्ट्रिकवाहन स्वस्त
●कॅमेरा लेन्स स्वस्त
● सायकल स्वस्त

———————–

उत्पादन     टॅक्स

● 7 लाख          0 रुपये
● 8 लाख         35 हजार
● 9 लाख         45 हजार
● 10 लाख        60 हजार
● 12 लाख        90 हजार
● 15 लाख       1लाख 50 हजार

———————–

 

 

 

 


 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *