महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची कार्यकारिणी जाहीर

दि. १२/०१/२०२३

पिंपरी

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची कार्यकारिणी जाहीरबुधवारी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आरिफ शेख, सरचिटणीस नितीन खानविलकर (टेम्पो युनिट) सरचिटणीस हेमंत पाटील( कॅब युनिट) आणि नगरसेवक, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

रिक्षा युनिट
१)सुशांत साळवी ( उपअध्यक्ष मावळ लोकसभा)
२)नितीन सुर्यवंशी (जिल्हा संघटक)
३)पांडुरंग जगताप (शहर संघटक)
४) कृष्ण महाजन (चिटणीस)

टेम्पो युनिट
१) गोरक्ष मदने (उपअध्यक्ष मावळ लोकसभा)
२) युवराज जाधव (शहर संघटक)
३)तानाजी चोर्मले (चिटणीस)
४) प्रशांत खवले (चिटणीस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *