शिवसेनेच्या (उद्धव गट) अनेक पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

भानुदास हिवराळे
बातमी प्रतिनिधी
२६ डिसेंबर २०२२

पिंपरी


आज शिवसेना उपनेते महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते व राजेश वाबळे, माऊली जगताप यांच्या प्रयत्नातून भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे शुभांगी सपकाळ मनीषा पवार दीपा जोगदंड प्रगती चौरे कांचन जगदाळे अलका भोसले रूपाली भोसले दिपाली घाडगे यांच्यासह इतर महिलांनी व शिवसेना विभागप्रमुख संदीप येळवंडे यांचा सह आशिष सोनवणे प्रतीक इंगळे नवनाथ जगदाळे यांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी बाळासाहेब वाल्हेकर जिल्हाप्रमुख राजेश वाबळे उपजिल्हाप्रमुख निलेश तरस शहरप्रमुख सरिता साने शहर संघटिका शैला पाचपुते, उपजिल्हा संघटिका शारदा वाघमोडे चिंचवड संघटिका राजेश खांडभोर तालुकाप्रमुख सुनील हगवणे देहू शहरप्रमुख विश्वजीत बारणे युवासेना शहरप्रमुख माऊली जगताप युवासेना उपशहरप्रमुख राजेंद्र तरस, अंकुश कोळेकर, सय्यद पटेल, महेश कलाल उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *