श्रीकांत शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

२४ डिसेंबर २०२२

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगा रुद्रांशही सोबत होता.या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत .

श्रीकांत शिंदे यांनी एक ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे,त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात. आजही असंच झालं, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *