ग्रामपंचायत निवडणूक निकाल; आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी २१ पैकी १९ जागांवर विजयी

सदानंद शेवाळे
विभागीय संपादक
२० डिसेंबर २०२२

आंबेगाव


आंबेगाव तालुक्यातील पक्ष निहाय ग्रामपंचायत –

घोडेगाव -एनसीपी
साल – उध्दव गट शिवसेना
आंबेदरा – एनसीपी
आमोंडी – एनसीपी
गंगापुर खुर्द – एनसीपी
चिंचोडी – शिवसेना शिंदे गट
चांडोली – एनसीपी
कळंब – एनसीपी
पारगांव तर्फे खेड – एनसीपी
मेंगडेवाडी – एनसीपी
धामणी – एनसीपी/शिंदे गट
भावडी – एनसीपी
नारोडी – एनसीपी
गोहे खुर्द – एनसीपी
निघोटवाडी – एनसीपी
रांजणी – एनसीपी

बिनविरोध –
नागापुर – एनसीपी
डिंभे खुर्द – एनसीपी
आहुपे – एनसीपी
तळेघर – एनसीपी
चिखली – एनसीपी

राष्ट्रवादी २१ पैकी १९ जागांवर विजयी


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *