ग्रामपंचायत निवडणूक निकाल; सोलापूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा

२० डिसेंबर २०२२


राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत निकाल –

एकूण ग्रामपंचायती – १८९

भाजप – ४७

शिंदे गट – १३

राष्ट्रवादी – २५

काँग्रेस – १०

ठाकरे गट – ४

इतर – ७


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *