मुख्यमंत्री बोलत असतानाही विरोधकांची उभं राहून घोषणाबाजी सुरुच

२० डिसेंबर २०२२


महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. कालचा दिवस कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरुन गाजला होता. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री बोलत असताना विरोधकांकडून उभे राहून घोषणाबाजी केली जात आहे.

ईडी सरकार हाय हाय, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, ५० खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजी सातत्याने सुरू आहे. यामध्ये आमदार आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक आमदार उभे राहून घोषणाबाजी करत होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *