ग्रामपंचायत निवडणूक निकाल; पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी काँग्रेसचे सरपंच

२० डिसेंबर २०२२


राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल आहे

पुणे जिल्ह्यातील भोर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून तिन्ही ठिकाणी काँग्रेसचा सरपंच झाला आहे. कर्नावाड, अंगसुळे, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी झाले आहेत. ब्राह्मणघर ग्रामपंचायत रंजना धुमाळ सरपंच विजयी, अंगसुळे ग्रामपंचायत राणी किरवे सरपंच तर कर्नावाड ग्रामपंचायत सोनाली राजीवडे सरपंच झाल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *