तृतीयपंथीही होणार पोलीस, राज्यातील पहिल्या तृतीयपंथीयाचा पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल

१६ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सामाजिक वातावरणातून बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या,घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय. ज्यात राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आज शेवटच्या दिवशी,देश सेवेची आवड असलेल्या,नांदेड शहरातील उच्च शिक्षित आणि सध्या MPSC ची तयारी करणाऱ्या दिनेश हणवते या तृतीयपंथीयाचा पोलीस भरती नोकरीचा मराठवाड्यातील पहिला अर्ज दाखल झालाय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *