सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; तरीही मुक्काम तुरुंगातच

१८ नोव्हेंबर २०२२


बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून ईडीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात  जामीन मंजूर झाला आहे. सचिन वाझेने सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीनाचा अर्ज दाखल केला होता. त्याच्या जामीन अर्जाला ईडीनं विरोध दर्शवला होता. ईडीच्या प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने वाझेाचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच राहणार आहे.

महाविकास आघाडी सरकर अस्तित्वात असताना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप आणि ऍटेलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी वाझे कारागृहात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *