केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सहाजणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवलं आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प येथून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.

उत्तराखंडमध्ये केदारनाथपासून २ किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *