नाशिक ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


नाशिक जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींचा निकाल समोर, नाशिक ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर

१. शिवसेना ठाकरे – १०
२. शिंदे गट – ०९
३. भाजप- ०२
४. राष्ट्रवादी- २०
५. सिपीएम – १०
६. काँग्रेस- ०८
७. मनसे – ०१
८. इतर- १६


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *