राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो -अमित ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी चालू राजकीय परिस्थीवर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो असे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो. आजची राजकीय परिस्थिती पाहता मला इच्छाच झाली नसती. मुलगा असल्यामुळे साहेबांनी मला ती संधी दिली. आणि ती मी विद्यार्थ्यांना द्यायला आलोय असं अमित ठाकरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *