वन विभागात कार्यरत कर्मचार्‍यांच्या वारसांना लाभ देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ सप्टेंबर २०२२


वन विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वणवा,वन्यप्राण्यांचे हल्ले, वनतस्कार, शिकारी यांच्या हल्ल्यात तसेच वन्य प्राण्यांचा बचाव करताना मृत्यू आल्यास आणि कायमचे अपंगत्त्व आल्यास त्यांच्या वारसांना विविध लाभ दिला जाणार असल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

गट अ : मृत्यू पावल्यास 25 लाख रु/अपंगत्त्व आल्यास 3,60,000 रु. 

गट ब : मृत्यू पावल्यास 25 लाख रु/अपंगत्त्व आल्यास 3,30,000 रु.

गट क : मृत्यू पावल्यास 25 लाख रु/अपंगत्त्व आल्यास 3,00,000 रु.

गट ड : मृत्यू पावल्यास 25 लाख रु/अपंगत्त्व आल्यास 3,00,000 रु.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *