आंबेगाव तालुका दिंडी समाज या संस्थेच्या अध्यक्षपदी जयसिंग राजाराम काळे तर उपाध्यक्षपदी मनोज ज्ञानेश्वर काळे यांची बिनविरोध निवड

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ 
२३ जुलै २०२२

आंबेगाव


आंबेगाव तालुका दिंडी समाज या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली या संस्थेची पंचवार्षिक निवड प्रक्रिया श्री हरिश्चंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे पाटील यांनी पार पाडून घोषित केली या मध्ये अध्यक्ष जयसिंग राजाराम काळे कार्याध्यक्ष मोहन ज्ञानेश्वर जोशी मामा,उपाध्यक्ष मनोज ज्ञानेश्वर काळे,सचिव अशोक रामचंद्र बोराडे , सहसचिव पंढरीनाथ दत्तात्रेय चासकर खजिनदार हरिश्चंद्र राजाराम बागल सहखजिनदार तानाजी धोंडीबा राक्षे,विश्वस्त नारायण कुंडलिक बोराडे,अनिल खंडोजी काळे, दादाभाऊ देवबा सैद, रामदास एकनाथ आढळराव,दत्तात्रेय बबन कुदळे ,पांडुरंग सीताराम कानसकर, रामचंद्र गोविंद काळे, यशवंत दादाभाऊ फलके.तज्ञ विश्वस्त श्री हरिचंद्र बाबुराव कोकणे, सुभाष अण्णा थोरात सल्लागार नाथा महाराज येवले, नथू विठ्ठल राऊत, चंद्रकांत जिजाबा घोडेकर, रघुनाथ हरिभाऊ गायकवाड, संजय माधव नांगरे,व्यवस्थापक लक्ष्मणराव राक्षे, सहव्यवस्थापक सुनील इंदोरे,अशा प्रमाणे कार्यकारणी विश्वस्त मंडळ घोषित केल्यानंतर त्यांचा श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानचे हनुमान मंदिर या ठिकाणी विशेष असा सत्कार करण्यात आला. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *