मिस व मिसेस मोनार्क महाराष्ट्र 20-21 सौंदर्य स्पर्धा

संगीता तरडे
विभागीय संपादिका
२८ डिसेंबर २०२१

पुणे


विश्‍वरूप एन्टरटेनमेंटच्या संस्थापिका डॉ. संगिता गायकवाड आणि एम डी एंटरटेनमेंट च्या संस्थापिका मुग्धा देशपांडे यांच्या तर्फे आयोजित केलेल्या “मिस आणि मिसेस मोनार्क महाराष्ट्रा 20-21 सौंदर्य स्पर्धेच्या महाआंतर्गत सेोहळा हॉटेल “ॲम्बीयन्स एक्सलन्सी वाकड, पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या सौंदर्यस्पर्धेची थीम ही वुमन एम्पावरमेंट असल्याने आमची पूर्ण टीम ही वुमनचीच होती. असे या स्पर्धेच्या संस्थापिका यांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह््यातील महिलांनी आपले टॅलेन्ट सादर केले. या स्पर्धेच्या मिस कैटेगिरीमध्ये वैष्णवी धमाले प्रथम विजेती झाली, तर फस्ट रनर अप मृणाल गरुडे आणि सेकन्ड रनरअप मोष्का गुंडेचा झाली तर मिसेस कॅटेगेरी मध्ये डॉ. पायल मोहारीया प्रथम विजेती ठरली. फस्ट रणरअप नियरिका शिंदे झाली. आणि सेकण्ड रणरअप मंजुश्री बनसोडे झाली, या सपर्धेचे परिक्षक विभावरी क्षीरसागर (श्रावण क्विन) योगेश पवार (ॲक्टर-डायरेक्टर) मिसेस भावना शर्मा मिसेस युनिव्हर्स, आर. यु.) हे होते.

या शोचे डायरेक्शन, ग्रुमिंग आणि कोरोओग्राफी या संस्थेच्या संस्थापिका मुग्धा देशपांडे यांनी केली होती. या प्रतिष्ठीत सौंदर्य स्पर्धेसाठी “डॉ. अंजलीज रेज्युना “ हे सपोर्टींर्ग पार्टनर असून रुद्राक्ष डिझाइनर स्टुडिओ (कॉश्‍युम पार्टनर) लिरीओ ब्यूटी ॲॅकॅडमी (मेकप पार्टनर) स्टार ज्वेलर (ज्वेलरी पार्टनर) तसेेच आर्बन ट्राईब आणि त्रिमर्म हे गिफ्टींग पार्टनर होते. नम्रता देशमुख हे या इव्हेंटचे छायाचित्रकार होत्या कारोनाच्या पार्श्‍वभूमिवर सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *