आशुतोष डुंबरे यांना राष्ट्रपती पदक जाहीर…

दि.14/08/2021
अतुलसिंह परदेशी
मुख्य संपादक

    शिवजन्मभूमीचे सुपुत्र शिवनेर भुषण महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे साहेब यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल व अतिविशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने
मनःपूर्वक  हार्दिक शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *