आणे:-आणे पठार भागावर कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी आज या भागा

आणे:-आणे पठार भागावर कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी आज या भागाला भेट दिली.यावेळी तहशीलदारांनी आणे, पेमदरा,नळवणे ही गावे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केली.पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

या वेळी नायब तहसीलदार सचिन मुंढे, अणे तलाठी स्वाती जाधव,पोलीस पाटील स्वप्नील थोरात,विनायक आहेर,अनिल आहेर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.पाहुयात या वेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर काय म्हणाले आपला आवाज साठी विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *