पहिली पुणे जिल्हा निवड चाचणी थाई किकबॉक्सिंग स्पर्धा अतिशय थाटात संपन्न

दिनांक 18 जून रोजी पिंपळे सौदागर येथे पहिली थाई किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप मोठ्या थाटात संपन्न झाली स्पर्धेचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक शत्रुघन बापू काटे तसेच महाराष्ट्र थाई किकबॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष म्हात्रे संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम विकास बडदे किरण माने मोहीन बागवान अभिषेक शॉ रंजीत डोळस परवेज शेख यांच्या हस्ते झाले या
स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स या संस्थेने 112 गुणांसह फटकाविले तर उपविजेतेपद पिंपरी येथील H.A या स्कूलने फटकावले तर तृतीय क्रमांक भारती विद्यापीठ येथील स्कूल ऑफ मार्शल आर्ट्स या संस्थेने फटकावले चतुर्थ क्रमांक मोशी येथील सावित्रीबाई फुले स्कूल ने पाचवा क्रमांक काळेवाडीतील युनायटेड मार्शल आर्ट्स ने फटकावले
बक्षीस समारंभ युवा नेते सामाजिक कार्यकर्ते संतोष काटे कल्पना काटे नरहरी काटे यांच्या हस्ते झाले विजयी झालेल्या सर्व खेळाडूंची निवड दिनांक एक व दोन जुलै रोजी सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय थाई किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे
पंचप्रमुख म्हणून मोईन बागवान ऑस्टिन रोड्रिक्स सागर पवार आदित्य शिरसाट अनिकेत सोळुंके ख़ुशी रेवाळे वैदही पवार आदित्य अडागळे मनीष म्हात्रे युषा खतीब हार्दिक वाघमारे युवराज शेतसंधी कार्तिक वाघ ओम देशमुख अविनाश डोळस सर्वांनी पंच म्हणून काम पाहिलं
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

 


वयोगट 5,6 वर्षाखालील
मुले
मल्हार म्हात्रे
दिवित शॉ
मुली
माही पवार
7,8,9 वर्षाखालील
मुले
-22
अली शेख सुवर्ण
मयंक कदम सुवर्ण
मुली
-22
प्रीती पिरगुंडे
रिद्धी वाळुंज
अनुष्का सावंत सुवर्ण
-24
प्रीत पाटील सुवर्ण
काव्या जगताप रोप्य सायली चौगुले कास्य
-24kg मुले
आयुष गाडीगावकर सुवर्ण
अवि वाघमारे रोप्य
क्षितिज गायकवाड कास्य
27 किलो खालील मुले
आरव अरबूज सुवर्ण कृष्णा भोसले रोप्य
शोकेस कांबळे कास्य
27 किलो खालील मुली
विद्या अगसर सुवर्ण
तनिष्का सरोदे रोप्य
10,11,12 वर्षाखालील
28 किलो खालील मुले
प्रतीक वानखेडे सुवर्ण
धनंजय सावंत रोप्य
स्वप्निल ससाने कास्य
28 किलो खालील मुली
पुनम साखरे सुवर्ण
शिवानी काटे रोप्य
32 किलो वजन गट मुले
प्रणव वागदरी सुवर्ण प्रथमेश कलकुटे रोप्य
अथर्व मोरे कास्य
32 किलो खालील मुली
पालवी जगदाळे सुवर्ण शुभदा लोखंडे रोप्य संचिता आठवले कास्य
37 किलो खालील मुले
अमित लोहार सुवर्ण
श्रेयस नायर रोप्य
गणेश भोसले कास्य
दुर्वांश काटे कास्य
37 किलो खालील मुली
गीत कदम सुवर्ण
प्रचिती जगताप रोप्य
47 किलो खालील मुले
चिन्मय भुजबळ सुवर्ण
वेदांत लांडे रोप्य
47 किलो खालील मुली
अजुहा खतीब सुवर्णपदक
पुनम रोपे पदक
47 वरील मुली
शरयू म्हात्रे सुवर्ण
सुमित्रा राऊत रोपे
13,14,15 वर्षाखालील
32 किलो खालील मुले
सार्थक तरडे सुवर्ण
37 किलो खालील
साक्षी पाखरे सुवर्ण
42 किलो खालील मुले
संकेत होळगे सुवर्ण
समीर लोहार रोप्य
42 खालील मुली
अन्वयी आगावणे
47 किलो खालील मुले
प्रणव चिंचवडे सुवर्ण स्वप्नील टेकवडे रोप्य ओमकार खोबरे कास्य
47 किलो खालील मुली
प्रिया मालगे सुवर्ण
कावेरी गावडे रोप्य
52 किलो मुले
आदेश जाधव सुवर्ण
कनिष्क पाटील रोप्य
तन्मय दवे कास्य
52 किलो खालील मुली
गायत्री ओव्हाळ सुवर्ण
शुभांगी झपालवाड रोप्य
56 किलो खालील मुले
नागेश कलकुटे सुवर्ण
आशिष पाताडे रोप्य
56 किलो खालील
आर्या क्षीरसागर सुवर्ण
कृष्णा येनपुरे रोप्य
मानसी काटे कास्य
सोनल धायतिक कास्य
60 किलो खालील
अवंतिका जोंधळे सुवर्ण
16,17,18 वर्षाखालील
45 किलो खालील मुले
अजिंक्य अडसूळ सुवर्ण
यज्ञेश काटे रोप्य
45 खालील मुली
पायल शिर्के सुवर्ण
साक्षी मरगळे रोप्य
60 किलो खालील मुली
अनुष्का बद्धी सुवर्ण
50 किलो खालील मुले
यज्ञेश काटे सुवर्ण
आदित्य मोरे रोप्य
सीनियर वुमन
54 किलो खालील
गायत्री ओव्हाळ सुवर्ण श्रद्धा शेलार रोप्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *