सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा खा. श्रीरंग आप्पा बारानेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश..

पक्षप्रवेश माननीय शिवसेना उपनेते,महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते आणि राजेश वाबळे यांच्या प्रयत्नातून श्री पुरुषोत्तम वाईकर (उप विभागप्रमुख ठाकरे गट) दीपा जोगदंड’ वैशाली बनसोडे, सुनीता धारीवाल, जया तुपे, मंगल गणगे, गीता रणदिवे तसेच पोर्णिमा आमराव यांच्या प्रयत्नातून पूजा साबळे, अपर्णा सोनवणे, रेश्मा कांबळे, आशा कदम वरील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये पदाधिकाऱ्यांचा आज शिवसेना पक्षप्रवेश संपन्न झाला.

यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विश्वजीत बारणे सचिव युवासेना पश्चिम महाराष्ट्र ,राजेश वाबळे उपजिल्हाप्रमुख शैलाताई पाचपुते महिला जिल्हाप्रमुख माऊली जगताप युवा सेना शहरप्रमुख, निलेश हाके युवासेना संघटक उमेश पाटील शाखाप्रमुख उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *