चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक

आपला आवाज न्यूज नेटवर्क 

दिनांक ०९/०२/२०२३

205 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये वैध ठरलेल्या 33 नामनिर्देशित उमेदवारांपैकी आज दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत कोणत्याही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र माघार घेतलेले नाही. उद्या दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची मुदत आहे.

किरण गायकवाड
समन्वय अधिकारी
माध्यम कक्ष, 205 चिंचवड विधानसभा पोटनिवडणु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *