पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेस ला हिरवा झेंडा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दिनांक – 10 फेब्रुवारी 2023
अपर्णा गुरव
पिंपरी चिंचवड


●पंढरपूर , अक्कलकोट, तुळजापूरही जलद धावता येणार येणार
●मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेस ला हिरवा झेंडा
●मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर वंदे भारतच लोकार्पण
●CSMT च्या प्लॅटफॉर्म क्रमांक 17,18 वर लोकार्पण
●मोदी- भाविकांचा साईनगरीकडे अधिक वेगवान प्रवास
●पंतप्रधान मोदी कडून भाषणाची सुरवात मराठीतून
●मोदी – आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा
●मोदी – 2 वंदे भारत ट्रेनचा महाराष्ट्राच्या पर्यटनला फायदा
●भारताचे 108 जिल्हे वंदे भारतनं जोडले गेलेत
●मोदी – सार्वजनिक वाहतुकीचं अधुनिकीकरण करतोय
●मोदी -डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात विकास वाढेल
●मोदी – देशात ऐकून 10 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या
●मोदी – महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी बजेटमध्ये मोठी तरतूद
● मोदी – विद्यार्थी, व्यापारी, पर्यटकांना मोठा फायदा होणार
●मोदी – वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या विकासाचं प्रतिक

● रावेत – धनाजी कोयते यांची चेअरमनपदी निवड
●मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग – फास्ट टॅग सर्व्हर बंद पडल्याने टोलनाक्यावर वाहतूककोंडी, 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा – शाळकरी मुलांना फटका
●पिंपरी – दापोडी परिसरात कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती फेरी काढण्यात आली
●पिंपरी – शनिवारी मोशी येथे राष्ट्रीय महासत्संग सोहळा
●पिंपरी – यंदा मावळ तालुक्यातील गुलाब फुलांना परदेशामध्येही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे
●मुंबई – शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मिशन सफाई
●पुणे – भाजप नेत्यांनी दाभेकरांची भेट घेतली
●चिंचवड – भाजपचे 40 स्टार प्रचारक मैदानात
●पुणे – पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची बैठक
●गोंदिया – पटेलांकडून फडणवीसांच्या कामाच कौतुक
●मुंबई -काँग्रेस प्रचारी एच. के. पाटील मुंबईत
●राज्य – काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल
●राज्य – पटोलेंच प्रदेशाध्यक्षपद जाणार?
●अहमदनगर – बाजार समितीच्या निवडणुका लवकरच
●मुंबई उपनगर – कलिना-कुर्ला, कुर्ला-बीकेसी उड्डाणपुलाचा आज उद्घाटन
●मुंबई उपनगर – दक्षिण मुंबई, नवी मुंबईसाठी प्रीमियम बस सेवा
●मुंबई उपनगर – टँकर चालकांचा संप, मेट्रो-कॉस्टल रोडच्या कामावर परिणाम
●मुंबई उपनगर – टिटवाळा-आसनगावदरम्यान तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक
●मुंबई उपनगर – उत्तुंग इमारतीमध्ये फायर अलर्ट यंत्रणा बंधनकारक
●ठाणे, मुंबई उपनगर – शिंदेंच्या पत्नीचा ऑर्केस्ट्राच्या तालावर डान्स
●मुंबई, मुंबई उपनगर – 1कोटी 44 लाखांचं सोन, विदेशी चलन जप्त
●पुणे – शेतकऱ्यांना गावातच मिळणार सातबारा
●खेड, पुणे- सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध
●खेड, पुणे – घरकुल योजनेतील 22 नागरिकांना घरकुल कार्यारंभाचा आदेश
●मावळ, पुणे – भैरवनाथ यात्रेनिमित्त ८ वर्षानंतर बैलगाडा शर्यत
●राजुरी, पुणे – संत मुक्ताबाई यात्रा उत्सव निमित्त भव्य मिरवणूक
●मावळ, पुणे- खंडणीसाठी किराणा दुकानदाराला बेदम मारहाण
●पुणे -सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा 74 वा वर्धापन दिन
●पुणे – कोयता गॅंगला रोखण्यासाठी पायी गस्त
●सांगली – चिंचणी च्या यात्रेनिमित्त घोडा गाडी शर्यतीचा थरार
●सांगली – गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी
●मानोरा, वाशिम – मानोरा शहरात कडकडीत बंद
●हिंगोली – ठाकरे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
●सफाळे, पालघर – लोकशक्ती एक्सप्रेसला सफाळे स्थानकावर थांबा
●जालना – जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे काम बंद आंदोलन
●नागपूर- जी-20 साठी नागपूर नगरी सजायला सुरुवात
●बीड – हजरत फत्तेशाह बुखारी यात्रेला सुरुवात
●सिन्नर, नाशिक – आदिवासी नंदी नृत्यचं सादरीकरण
●नवी मुंबई – सिडकोच्या दिवाळी लॉटरीची आज सोडत
●चंद्रपूर – जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदला
●सिंधुदुर्ग – दोडामार्ग पट्ट्यात हत्तींचा धुमाकूळ, पिकांचं नुकसान
●सांगली – कल्याणकारी महामंडळामध्ये 100 ते 150 कोटींचे भ्रष्टाचार
●17, 18, 19 फेब्रुवारीला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा
●पुणे – अमित शहा पुण्यात शिवसृष्टीचे उद्घाटन करणार
●अमित शहा 19 तारखेला कोल्हापुरात सभेला संबोधित करणार
●मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचं आज लोकार्पण
●पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर
●फडणवीसांकडून CSMT रेल्वे स्टेशन मध्ये पाहणी
●सचिन अहिराणकडून राहुल कलाटे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
●सचिन अहिर-राहुल कलाटे यांची बैठक
●अजित पवारांचा संभाजी ब्रिगेडच्या सौरभ खेडेकरांना फोन,फोनवरून अर्ज मागे घेण्याचे आवाहन
●संजय राऊत – मोदींनी मुक्काम ठोकला तरी BMC आम्हीच जिंकणार
●मुंबई,राजकीय – 10 ते 15 आमदार भाजप, शिंदे गटात प्रवेश करतील
●संजय राऊत – बच्चू कडूही भाजपात चालले का?
●मुंबई ,राजकीय – आदानीच्या मागे मोदी शक्ती आहे का? – संजय राऊत
●राज्य, राजकीय – कागलचा विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात
●बुलढाणा – रविकांत तुकाराम च्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला
●राज्य – राज्यातील कमाल तापमानात वाढ
●राज्य – साखर उत्पादनात मोठी तूट
●नागपूर – संविधान चौकात विदर्भवाद्यांचा आंदोलन बेरोजगारीच्या मुद्द्यावर राज्य सरकार विरोधात आंदोलन
●नाशिक – दूषित पाण्यामुळे गोदावरी नदी फेसाळली
●कल्याण – कचोरेतील गावदेवी मंदिरात चोरी
●राहुरी,अहमदनगर – कानिफनाथ मंदिरातील जमावबंदी हटवण्यासाठी मोर्चा
●नागपूर – 49 हजार शेतकऱ्यांचा निधी रोखला
●पुणे – अभिजीत बीचुकले यांच्याकडून प्रचाराला सुरुवात
●मुंबई – कांचनगिरी मातांकडून राज ठाकरेंना आयोध्या भेटीचे निमंत्रण
●नागपूर – अनिल देशमुख यांचे 1 लाख कार्यकर्त्यांना पत्र
●नाशिक – शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर
●मालेगाव, नाशिक – महापालिकेत आमदार मुक्ती इस्माईल यांचा राडा
●बुलढाणा – कृषी महोत्सवाचे उद्घाटन पार
●सातारा – शिवजयंतीच्या दिवशी संग्रहालय खुला करा
●बीड – वृद्धांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा आक्रमक
●कसबा, पुणे – ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *