महाराष्ट्र केसरी : आज होणार क्वार्टर फायनल, सेमी फायनल

दि. १३/०१/२०२३
पुणे

पुणे : कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धा सुरू असून आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता क्वार्टर फायनल कुस्त्या सुरू होणार आहेत. यात विजयी होणारे पहिलवान सेमी फायनलमध्ये पोहोचणार आहेत. सेमी फायनल सायंकाळी साडेसात वाजता  सुरू होणार आहे.

आज होणाऱ्या कुस्त्या पुढीलप्रमाणे आहेत.

गादी विभाग क्वार्टर फायनल

पै.हर्षल सदगीर विरुद्ध पै. वैभव माने
पै. तुषार दुबे विरुद्ध पै.अक्षय मंगवडे
पै.गणेश जगताप विरुद्ध पै.सुबोध पाटील
पै.शिवराज राक्षे विरुद्ध पै.माऊली कोकाटे

माती विभाग क्वार्टर फायनल

पै.महेंद्र गायकवाड विरुद्ध पै.शैलेश शेळके
पै.शुभम शीदनाळे विरुद्ध पै.संदीप मोटे
पै.सिकंदर शेख विरुद्ध पै.विशाल बनकर
पै.बाला रफिक विरुद्ध पै.अरुण बोंगार्डे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *