स्मार्ट सिटी सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी रॅली

२१ डिसेंबर २०२२

पिंपरी


२१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता एएसएमच्या गीता माता महाविद्यालय ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स चिंचवड, पुणे तर्फे स्मार्ट सिटी मिशनसाठी गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील स्मार्ट सिटी सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. सौ.कविता उपलंचीवार, प्राचार्य- गीता माता महाविद्यालय यांचे मार्गदर्शन लाभले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *