अनिल देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टानं वाढवली

२१ डिसेंबर २०२२


अनिल देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टानं वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टानं मान्य केली आहे. जामीन मंजूर केल्याच्या निकालाला मंगळवारपर्यंत स्थगिती दिली आहे. जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयातील आव्हानावर २७ डिसेंबरपर्यंत सुनावणी करून घेण्याची सीबीआयकडे संधी आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *