ग्रामपंचायत निवडणूक निकाल; कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाची बाजी

२० डिसेंबर २०२२


कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत जाहीर झालेला निकालांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
  • भाजप – 5
  • शिंदे गट – 4
  • ठाकरे गट – 2
  • राष्ट्रवादी – 1
  • काँग्रेस – 1
  • एकूण – 430/ 13

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *